केंद्रीय समितीवर आगरकर यांची निवड

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

नगर-  भारतीय जनता पक्षाच्या पंडित दीनदयाळ उपाध्याय कार्यविस्तार योजनेच्या केंद्रीय स्तरावरील समितीच्या प्रदेश सदस्यपदी ऍड. अभय आगरकर यांची निवड करण्यात आली.

या समितीवर भाजप अध्यक्ष अमित शहा यांचे नियंत्रण राहणार असून, समितीत केंद्रीय स्तरावरील सात सदस्य असतील. या योजनेच्या माध्यमातून भाजपने घेतलेल्या निर्णयावर तत्पर अंमलबजावणी करण्याचे काम ही समिती करणार आहे. प्रत्येक राज्यात या समितीअंतर्गत पाच सदस्य नियुक्त केले जाणार आहेत. या सदस्यांना 28 नोव्हेंबरला दिल्ली येथे कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोरेगाव : येथे एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाला आहे. शंभू बबन बर्गे (वय ३०, रा. टेक, कोरेगाव) असे युवकाचे नाव आहे. किरकोळ...

12.15 PM

तीन कॉलन्यांची एकच मूर्ती - कलानंद, त्र्यंबोली, प्रगती कॉलनीतील नागरिकांचा अनुकरणीय पायंडा कोल्हापूर - कलानंद, त्र्यंबोली...

10.03 AM

साडेतीन कोटीची कामे रखडणार - शॉर्ट टर्म नोटिसीने फेरनिविदा कोल्हापूर...

09.45 AM