कोल्हापूरात पडले धुके (व्हिडिओ)

बी. डी. चेचर
बुधवार, 12 एप्रिल 2017

येथील करवीर तालुक्‍यातील वडणगे गावात आज पहाटे धुके पडले होते. एका बाजूला उन्हाचा चटका जाणवत असताना दुसरीकडे पहाट धुक्यात हरवल्याने स्थानिकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

कोल्हापूर - येथील करवीर तालुक्‍यातील वडणगे गावात आज पहाटे धुके पडले होते. एका बाजूला उन्हाचा चटका जाणवत असताना दुसरीकडे पहाट धुक्यात हरवल्याने स्थानिकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

साधारण थंडीच्या महिन्यांत धुके पडण्यास सुरुवात होते. मात्र यंदा एप्रिलमध्येच धुके पडले आहे. एप्रिल महिन्यात असे धुके यापूर्वी पाहिले नसल्याच्या प्रतिक्रिया स्थानिकांनी दिल्या आहेत.