कॅनडामध्ये भारतीय पद्धतीने धन्वंतरी पूजन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑक्टोबर 2016

कोल्हापूर - मॉर्न्टियड (कॅनडा) येथील भावातीत ध्यान केंद्रातर्फे भारतीय पद्धतीने धन्वंतरी पूजन झाले. धनत्रयोदशीच्या दिवशी भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. कॅनडामध्येही यानिमित्ताने हा दिवस साजरा झाला. येथील डॉ. सुनील पाटील यांना "ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' या संस्थेतर्फे कॅनडात विशेष निमंत्रित केले आहे. गेले पंधरा दिवस त्यांची "भावातीत ध्यान' आणि "भारतीय नाडी परीक्षा विज्ञान' या विषयांवर विविध भागांत व्याख्याने सुरू आहेत. त्यांच्या पुढाकाराने धन्वंतरी पूजन झाले. केंद्राचे प्रमुख एरिक सिमॉन यांनी या वेळी स्वागत केले. डॉ. गानिये यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर डॉ.

कोल्हापूर - मॉर्न्टियड (कॅनडा) येथील भावातीत ध्यान केंद्रातर्फे भारतीय पद्धतीने धन्वंतरी पूजन झाले. धनत्रयोदशीच्या दिवशी भारतात राष्ट्रीय आयुर्वेद दिवस साजरा केला जातो. कॅनडामध्येही यानिमित्ताने हा दिवस साजरा झाला. येथील डॉ. सुनील पाटील यांना "ग्लोबल कंट्री ऑफ वर्ल्ड पीस' या संस्थेतर्फे कॅनडात विशेष निमंत्रित केले आहे. गेले पंधरा दिवस त्यांची "भावातीत ध्यान' आणि "भारतीय नाडी परीक्षा विज्ञान' या विषयांवर विविध भागांत व्याख्याने सुरू आहेत. त्यांच्या पुढाकाराने धन्वंतरी पूजन झाले. केंद्राचे प्रमुख एरिक सिमॉन यांनी या वेळी स्वागत केले. डॉ. गानिये यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. त्यानंतर डॉ. पाटील यांचे "आयुर्वेदिक डाएट आणि डायजेशन' या विषयावर व्याख्यान झाले.

पश्चिम महाराष्ट्र

काशीळ - येथील डॉ. सिकंदर आदम शेख आणि शाहूपुरी (सातारा) येथील डॉ. अशोक गुंडू पाटील हे दोघे पुन्हा एकदा गर्भलिंग निदान...

03.48 AM

मिरज - मिरज-सांगली रस्त्याच्या सहा पदरीकरणात बळी पडलेल्या काही वटवृक्षांना नवजीवन देण्याची धडपड वृक्षप्रेमींनी सुरू ठेवली...

03.21 AM

सातारा - शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आमदार शंभूराज देसाई यांच्यावर आतापर्यंत टाकलेल्या सर्व जबाबदाऱ्या चांगल्या...

03.18 AM