विजयराव सगरे यांच्यावर पुण्यात उपचार, प्रकृती स्थिर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 नोव्हेंबर 2016

सांगली- कवठेमहांकाळ येथील महांकाली सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते विजयराव सगरे यांच्यावर पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

मूत्रपिंडासह अन्य काही उपचारांसाठी त्यांना पंधरा दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले, असे "महांकाली'चे व्यवस्थापकीय संचालक मनोज सगरे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले.