'हिराबाग जलशुद्धीकरण'ची सात वर्षांनंतर स्वच्छता

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 जुलै 2017

सांगली - हिराबाग कॉर्नर येथील जलशुद्धीकरण केंद्राची तब्बल सात वर्षांनंतर स्वच्छता करण्यात आली. शहराला आता स्वच्छ पाणी मिळेल, अशी आशा आहे. 

शहरात अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी वारंवार महापालिकेकडे येत होत्या. आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी तातडीने दखल घेत जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्याची सूचना संबंधित विभागाला दिली. तब्बल सात वर्षांनंतर जलशुद्धीकरण केंद्राची स्वच्छता करण्यात आली. त्यामुळे आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल. 

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - शतकोटी वृक्षलागवड मोहिमेअंतर्गत २०१९ पर्यंत ५० कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आहे. यात जिल्ह्यात नव्याने जवळपास ४० लाख...

10.30 AM

आपण महिषासुरमर्दिनी अथवा दुर्गादेवी म्हणून पुजतो. अशा दुर्गापूजनाचे संदर्भ आपल्याला महाभारत काळापासून दिसतात. दुर्गा म्हणजेच...

10.15 AM

नगर : तालुक्‍यात अकोळनेर, सोनेवाडी परिसरात अतिवृष्टी झाल्याने अरणगाव शिवारातील तलाव आणि बंधारा फुटल्याने वाळुंज शिवारातील परीट...

10.12 AM