कोयनेच्या पाणी साठ्यात 00.30 टीएमसीने वाढ

सचिन शिंदे
रविवार, 13 ऑगस्ट 2017

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल १७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पातळी ८७.६८ टिएमसी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. 

कऱ्हाड : कोयना धरणाच्या पाणी साठ्यात चोवीस तासात 00.30 टीएमसीने वाढ झाली.

धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल १७ मिलीमीटर पाऊस झाला आहे. धरणाच्या पातळी ८७.६८ टिएमसी आहे. धरण पाणलोट क्षेत्रात चोवीस तासात पाऊस झाला आहे. त्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे.

धरणाच्या पाण्याची उंची २१४९.०९ फुट आहे. चोवीस तासात  कोयनानगरला १७ (३४७०), नवजाला १६ (३९४८) व महाबळेश्र्वरला ८ (३३५९) मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पश्चिम महाराष्ट्र

सोलापूर - नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात मंदीची परिस्थीती निर्माण झाली आहे. सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसची दरवाढ रद्द करा नाहीतर...

04.21 AM

सातारा - समन्वयाचा अभाव असलेली सातारा विकास आघाडी, सातत्य राखण्यात कमी पडलेली नगर विकास आघाडी, प्रत्येकाचा सवतासुभा असलेली...

03.30 AM

सोलापूर - सोलापूर महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून कर वसुलीसाठी कारवाई करण्यात येत आहे. मंगळवारी (ता. 19)...

03.21 AM