सातारा जिल्ह्यात महिलेकडून देशी दारू जप्त

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 फेब्रुवारी 2017

सातारा- जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक प्रक्रिया अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेने देशमुखनगर टिटवेवाडी येथील एका महिलेने बेकायदेशीर रित्यासाठा केलेली सुमारे पावणे चार लाख रुपयांची देशी दारू जप्त केली.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात एम. एच. 11 बीव्ही 6998 या वाहनातून 81, संबंधित महिलेकडून 20 तसेच 58 दारूचे बॉक्‍स जप्त केले. संबंधितांवर बोरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर - राजारामपुरीतील गणेशोत्सवाच्या आगमन मिरवणुकीत डॉल्बी लावूच देणार नाही, असा इशारा शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत...

02.27 AM

कोल्हापूर - श्री अंबाबाई मंदिरात आता मोठ्या संख्येने भाविक येतात. मात्र, मंदिर परिसरात कायमस्वरूपी आरोग्य केंद्र नाही. लवकरच...

02.27 AM

कोरेगाव - येथील युवकाच्या खूनप्रकरणी पोलिसांनी आज एका अल्पवयीन मुलासह दोघांना अटक केली. खून प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर आज शहरात...

01.51 AM