'उदयनराजेंची भूमिका मराठा समाजाची नाही'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 सप्टेंबर 2016

सातारा - दलित- मराठा ऐक्‍याला आज साताऱ्यातून खऱ्या अर्थाला सुरवात होत आहे. मराठा क्रांती मोर्चाला स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष जाहीर पाठिंबा देत आहे. गावा-गावात जाऊन दलित समाजाला मोर्चाची खरी भूमिका सांगणार असून हजारोंच्या संख्येने भिमसैनिक साताऱ्याच्या मोर्चात सहभागी होणार असल्याचे स्वाभिमानी रिपाईचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांनी पत्रकार परिषदेत पक्षाच्यावतीने भूमिका जाहीर केली.

ते म्हणाले सोशल मिडियावर दलितांना भडकवणारे झोपडपट्टीत, गावातील दलितांच्या समस्येसाठी काम करत नाहीत. समाजाने त्याकडे लक्ष देऊ नये. खासदार उदयनराजे भोसले यांची ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची भूमिका ही त्यांची वैयक्तिक आहे मराठा समाजाची नाही. त्यातून केवळ तेढच निर्माण होईल. दोन्ही समाजातील लोकांनी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे असे ही कांबळे यांनी नमूद केले.

पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापूर : महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या निधीत एक रुपयाचीही कपात न करता राज्य शासनाने हा आराखडा जसाच्या तसा मंजूर...

01.48 AM

जयसिंगपूर : अतिग्रे (ता. हातकणंगले) येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या कुलसचिवपदी डॉ. बी. एम. हिर्डेकर यांची नियुक्ती झाली....

01.18 AM

सोलापूर - केंद्रीय पद्धतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांनी पटसंख्या वाढविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना चांगले यश आले असून, विविध...

शनिवार, 24 जून 2017