'गेम ऑफ थ्रोन्स'च्या खास थीममध्ये गणपती...

टीम ई सकाळ
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

पुणे : अमेरिकेत लोकप्रिय ठरलेल्या गेम ऑफ थ्रोन्स या मालिकेच्या संकल्पनेवर आधारित आगळावेगळा देखावा बनवलाय चिंचवड येथील राणे कुटुंबीयांनी. या देखाव्यात आयर्न थ्रोन्सवर गणपती विराजमान झालेले दिसत आहेत.

ही शाडूची मूर्ती आहे. हे सिंहासन मिळविण्यासाठी लढणारे वेगवेगळ्या राज्यांचे राजे आणि राण्या यांच्या प्रतिकृती करण्यात आल्या आहेत. या गणपतीचे वसिर्जनही इको-फ्रेंडली करत असल्याचे राणे कुटुंबीयांनी सांगितले. 

(व्हिडिओ- हर्षल राणे)