पिंपरीत लग्नापूर्वीच नवरीची आत्महत्या

crime
crime

पिंपरी : लग्साठी हातावर काढलेली मेहंदी सुखलेली नसताना एका नवरीने बोहल्यावर चढण्यापूर्वीच आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ९.३० वाजता पिंपरी येथे घडली.

सीमा दिलीप सकाटे (वय २२, रा. विद्यानगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. १४ डिसेंबर रोजी तिचे लग्न होणार होते. त्यासाठी मंगळवारी तिने मेंहंदी काढली. मात्र रात्री ९.३० वाजता मेहंदी सुखण्यापूर्वी तिने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

आत्महत्येमागील कारण समजू शकले नाही. पोलिस अधिक तपास करत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com