शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

पुणे - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १९) शहराच्या मध्यवर्ती भागातून मुख्य मिरवणुकीसह विविध संस्था, संघटनांकडून मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आला असून, पर्यायी रस्त्यावरून वाहतूक सुरळीत ठेवण्यात येईल, अशी माहिती वाहतूक शाखेने दिली आहे.

Web Title: marathi news shivaji maharaj pune Changes in traffic on Shivaji maharaj Jayanti