शाहुपुरी तालमीच्या संचालकपदी नितीन माने यांची निवड

राजकुमार थोरात
गुरुवार, 19 एप्रिल 2018

वालचंदनगर (पुणे) : कुरवली (ता.इंदापूर) येथील ऑल इंडिया चॅम्पियन पहिलवान नितीन विलास माने यांची कोल्हापूरमधील शाहुपुरी तालमीच्या संचालक व विश्‍वस्त पदी निवड झाली आहे.

माने हे ऑल इंडिया चॅम्पियन असून त्यांना कुस्तीची आवड आहे. निवडीसंदर्भात माने यांनी सांगितले की, कुस्ती हा उत्कृष्ठ खेळ अाहे. ग्रामीण भागातील जास्तीजास्त युवकांना कुस्तीचे प्रशिक्षण देवून मैदानामध्ये उतरवले जाईल. तसेच शालेय मुलामध्ये कुस्तीची आवड निर्माण व्हावी यासाठी ही प्रयत्न करुन महाराष्ट्र केसरी, ऑलिपिंक स्पर्धेमध्ये ग्रामीण भागातील पहिलवानांनी खेळावे यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Web Title: nitin mane selected as director of shahupuri talim kolhapur