‘लाइव्ह कॉन्सर्ट’साठी आजही नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

मधुरांगणचे सभासद होऊन मिळवा प्रवेशिका मोफत; २० मे रोजी कार्यक्रम

पुणे - ‘ऐका दाजीबा...’, ‘बाई बाई मनमोराचा पिसारा...’, ‘जय जय महाराष्ट्र माझा...’, अशी एकाहून एक श्रवणीय मराठी गाणी फ्युजन शैलीत सादर करणारे गायक, संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या गाण्यांची मेजवानी पुणेकरांना मिळणार आहे.

‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’ने येत्या शनिवारी (ता. २०) ‘अवधूत गुप्ते म्युझिकल लाइव्ह कॉन्सर्ट’चे आयोजन केले आहे. कार्यक्रमाचे सहआयोजक ‘जैन सोशल ग्रुप इंटरनॅशनल फेडरेशन, पुणे परिवार’ आहेत, तर ‘सकाळ-मधुरांगण’ या कॉन्सर्टचे माध्यम प्रायोजक आहेत. 

‘ऐका दाजीबा...’पासून ते थेट शाहरुख खानच्या फॅन चित्रपटातील मराठी व्हर्जनपर्यंतचा श्रवणीय प्रवास अवधूत गुप्ते या कॉन्सर्टमध्ये सादर करतील. कार्यक्रमाची संकल्पना ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’च्या निर्मात्या चेतना विनोद येडेल्लू यांची आहे. ‘पीव्हीआरएम प्रॉडक्‍शन’ गेली काही वर्षे महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देत आहे. 

नोंदणीसाठी 
‘सकाळ’ मुख्य कार्यालय, ५९५, बुधवार पेठ किंवा ‘सकाळ’ पिंपरी कार्यालय (सकाळी ११ ते सायंकाळी ७) किंवा सकाळ बुधवार पेठ ऑफिस किंवा सकाळ पिंपरी कार्यालय येथे फोन करून सकाळी ११ ते ७ या वेळेत घेऊन जाणे. 
प्ले स्टोअरवर जाऊन ‘मधुरांगण’ ॲप इनस्टॉल करूनही सभासद होता येईल. 
गिफ्ट व इतर सर्व साहित्य घरपोच हवे असेल, तर कुरिअरचा ऑप्शन निवडून सभासदत्व व कुरिअर शुल्क ऑनलाइन भरावे. 
नोंदणी शुल्क रु. ९९९. नोंदणी करणाऱ्यांना रु. १४९९ किमतीच्या भेटवस्तू, रु. ७००० पेक्षा अधिक किमतीची सवलत कूपने, १२ तनिष्का मासिकांचा कूपन संच, मधुरांगण ओळखपत्र 
भेटवस्तू घेऊन जाण्यासाठी मोठी कॅरिबॅग आणणे आवश्‍यक 
अधिक माहितीसाठी संपर्क : ८३७८९९४०७६ किंवा ९०७५०१११४२

त्वरित मधुरांगणचे सभासद व्हा आणि मिळवा अवधूत गुप्ते लाइव्ह कॉन्सर्टची प्रवेशिका (मर्यादित प्रवेशिका उपलब्ध) 

लाइव्ह कॉन्सर्ट  
ठिकाण : आयएलएस लॉ कॉलेज ग्राउंड, पुणे 
तारीख : शनिवार, २० मे 
वेळ : सायं. ६.३० वा. 
प्रवेशिका ः रु. १०००,     रु. ७००, रु. ५००. 
प्रवेशिकांसाठी संपर्क :  
बालगंधर्व रंगमंदिर, टिळक स्मारक मंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह : सकाळी ९ ते ११.३० व सायं. ५ ते ८ 
ऑनलाइन तिकीटासाठी :  www.kyazoonga.com, www.bookmyshow.com, 
www.tixdo.com, www.meraevent.com, www.buzzmyevent.com
बुकिंग : ७८७५३ ८०७०६/७४४७७५३१८२, ७४४७७५३१८३/८८५५० ९९१४८.

Web Title: registration for live concert