इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी सत्यशिल पाटील

राजकुमार थोरात 
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील सत्यशिल पाटील यांची इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. 

इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनचे  तालुक्यामध्ये २८० सभासद आहेत. याची नुकतीच बैठक पार पडली. यामध्ये पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. निवडीनंतर पाटील यांनी सांगितले की, असोसिएनच्या माध्यमातुन तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. इंदापूर तालुका केमिस्ट असोसिएशनची कार्यकारणी पुढील प्रमाणे :-

गणेश ठोंबरे (पुणे जिल्हा कार्यकारी सदस्य)

 सुहास पवार ,अजित गांधी (वरिष्ठ उपाध्यक्ष)

 बाहुबली गांधी , अकबर तांबोळी ( उपाध्यक्ष)

कार्यकारणी सदस्य :-  शीतल बोरा , अण्णा पवार,  स्वप्नील शहा,

नाना हेगडे, कैलास चव्हाण,पंकज दोशी ,गणेश हगारे, समीर बर्गे,  गणेश रायते, गणेश बागल आहेत.

Web Title: Satyasheel Patil is the President of Indapur Taluka Chemist Association