लोकप्रिय मराठी पुस्तके किंडल बुक स्टोअरवर!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 डिसेंबर 2016

मुंबई : "ऍमेझॉन'च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आता मराठी, हिंदी, तमिळ, गुजराती आणि मल्याळी भाषांमधील हजारो डिजिटल पुस्तके वाचकांना वाचता येतील. किंडल ई रीडर्स, किंडल ऍण्ड्रॉईड आणि आयओएस ऍपवर ही पुस्तके दिसतील. पाच भाषांतील पुस्तकांमुळे आता ऍमेझॉनच्या 30 लाख पुस्तकांत आणखी भर पडली आहे.

लोकप्रिय मराठी पुस्तकांचा खजिनाही किंडल बुक स्टोअर इंडियावर आला आहे. शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय' आणि "छावा' या कादंबऱ्या, वि. स. खांडेकर यांची "ययाती', रणजित देसाई यांच्या "श्रीमान योगी' आणि "स्वामी', विश्‍वास पाटील यांची "संभाजी', रणजित देसाई यांचे "स्वामी' हे नाटक आणि व. पु. काळे यांचे "वपुर्झा', रणजित देसाई यांची "राधेय' कादंबरी यांसारख्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. काही लोकप्रिय अनुवादित पुस्तकेही वाचकांना वाचता येतील, असे किंडल इंडियाचे भारतातील व्यवस्थापक राजीव मेहता यांनी सांगितले.

साय-टेक

आज जागतिक छायाचित्र दिवस. जगभरातल्या फोटोग्राफर्सना प्रेरणा देणारा दिवस. मोबाईलच्या युगानंतर फोटोग्राफी प्रत्येकाच्या हातात आलीय...

शनिवार, 19 ऑगस्ट 2017

सॅमसंग गॅलेक्सी नोट 8 मध्ये तब्बल 6 जीबी 'रॅम' असेल, असे समजते आहे. इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची चाचणी घेणाऱया Geekbench या...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017

वनप्लस (OnePlus) ब्रँडचे मोबाईल हँडसेट वापरणाऱयांसाठी महत्वाची बातमी. आपले वनप्लस3 आणि वनप्लस3टी या मोबाईलवर अँड्रॉईड ओ नंतर...

शनिवार, 12 ऑगस्ट 2017