कळंबू परिसरात पावसाची हुलकावणी; बळीराजा चिंतातूर

लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.
farmer waiting for rain
farmer waiting for rainesakal

कळंबू : कळंबूसह परिसरात पावसाच्या हुलकावणीमुळे बळिराजा हवालदिल झाला आहे. १२ जूनला कळंबू परिसरात पावसाने हजेरी लावली होती, त्याआधारे शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली. मात्र लागवडीनंतर पावसाने हुलकावणी दिल्याने बळिराजा हवालदिल झाला आहे.

लावणी केलेले महागडे कापूस बियाणे वाया जाऊन शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. रोजच दिवसभर उकाडा होऊन वातावरणात बदल होतो, मात्र हुलकावणीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अर्धा जून महिना उलटला तरीही पावसाचे दमदार आगमन होत नसल्याने परिसरातील पेरण्या लांबणीवर जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक करण्यात येत आहे. पावसाअभावी शेती कामे खोळंबल्याने शेतमजुरांच्या हाती कामे नसल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

farmer waiting for rain
ढगफुटी सदृश्य पाऊसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान
farmer waiting for rain
अमृत सरोवराची कामे त्वरित पूर्ण करा : जिल्हाधिकारी मनीषा खत्री

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com