मुख्यमंत्र्याच्या सभेत मराठा आरक्षण फलक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

जळगाव - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी जळगाव दौऱ्यावर होते. चाळीसगाव येथे पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाषण केले. या वेळी ते बोलण्यास उभे राहिले असता काही जणांनी "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "एक मराठा, लाख मराठा' असे फलक झळकाविले, पोलिस फलक झळकाविणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सरसावले असता, फडणवीस म्हणाले, 'राहू द्या मी त्यावर बोलणारच आहे.'' या वेळी बोलताना फडणवीस म्हणाला, की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे.

जळगाव - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी जळगाव दौऱ्यावर होते. चाळीसगाव येथे पालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत त्यांनी भाषण केले. या वेळी ते बोलण्यास उभे राहिले असता काही जणांनी "मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे', "एक मराठा, लाख मराठा' असे फलक झळकाविले, पोलिस फलक झळकाविणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सरसावले असता, फडणवीस म्हणाले, 'राहू द्या मी त्यावर बोलणारच आहे.'' या वेळी बोलताना फडणवीस म्हणाला, की मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार सकारात्मक आहे. राजर्षी शाहू महाराज, पंजाबराव देशमुख आदी योजनांच्या माध्यमातून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात येईल.

उत्तर महाराष्ट्र

नाशिक - पश्‍चिम पट्ट्यातील तालुक्‍यात मंगळवारी (ता.19) सायंकाळपासून पुन्हा दमदार पाऊस सुरू झाला आहे. रात्रीच्या मुसळधार पावसानंतर...

01.39 AM

वणी (नाशिक): सप्तश्रृंगी गडावर नवरात्रोत्सवाच्या पहिल्या माळेस आदिमायेचे दर्शनासाठी येणाऱ्या केळी रुम्हणवाडी (ता. अकोले) येथील...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017

वणी (नाशिक) :  महाराष्ट्राचे आराध्य दैवत सप्तशृंग मातेच्या नवरात्रोत्सवास उद्या (गुरुवार) पासून उत्साहात सुरुवात होत असून,...

बुधवार, 20 सप्टेंबर 2017