शहरात आणखी १३ आधार नोंदणी केंद्रे

शहरात आणखी १३ आधार नोंदणी केंद्रे

नाशिक - शहरातील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने शहरात आणखी १३ ठिकाणी आधार केंद्रे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकांची अडवणूक टाळण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळांसह सार्वजनिक इमारतीत आधार केंद्र सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.

शहरात सुरू होणारी आधार केंद्रे अशी ः 
 जिल्हाधिकारी कार्यालय परिसर ः दोन केंद्रे
 महापालिका मुख्यालय, राजीव गांधी भवन, शरणपूर रोड
 सेतू कार्यालय, विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड
 मनपा शाळा क्रमांक ९९, शिवाजीनगर, सातपूर
 मनपा शाळा शॉपिंग सेंटर, आनंदवली बसथांबा, आनंदवली
 मखमलाबाद सर्कल कार्यालय, मखमलाबाद
 मनपा शाळा क्रमांक ६५, विडी कामगारनगर, पंचवटी
 जयदुर्गा समाज हॉल, दुर्गानगर, क. का. वाघ महाविद्यालयामागे, पंचवटी
 मनपा शाळा क्रमांक २२, विश्‍वासनगर, सातपूर
 मनपा शाळा क्रमांक १५७९, चेहेडी, नाशिक रोड
 मनपा शाळा क्रमांक ३४, उपविभागीय कार्यालय, नांदूर, पंचवटी
 मनपा शाळा क्रमांक १०७, टागोरनगर, महाकाली मैदानाजवळ, नवीन सिडको
 माडसांगवी सर्कल कार्यालय, माडसांगवी
 फिरते कीट शहरातील ज्येष्ठ नागरिक, तर दिव्यांग मुलांसाठी एक फिरते कीट राखीव असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com