चाळीसगाव: पंचायत समिती सदस्याची गळफास घेऊन आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 जून 2018

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील पंचायत समितीच्या गणाच्या सदस्या रूपाली पियुष साळुंखे (वय 22) यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : मेहुणबारे- दहीवद गटातील मेहुणबारे गणातातील पंचायत समिती सदस्याने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (सोमवार) पहाटे पाचच्या सुमारास येथे उघडकीस आली. 

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) येथील पंचायत समितीच्या गणाच्या सदस्या रूपाली पियुष साळुंखे (वय 22) यांनी आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी मेहुणबारे पोलिसंचे पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

Web Title: panchayat samiti member suicide in Chalisgaon