शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना अटक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 जून 2016

जळगाव- म्हसावद (ता. जळगाव) येथील पद्मालय शिक्षण संस्थेमध्ये मृत संचालकांच्या नावाने बनावट सह्या करून इतिवृत्त बनवून गैरव्यवहार केल्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांना अटक करण्यात आली आहे. 

पद्मालय शिक्षण संस्थेमध्ये मृत संचालकांच्या नावाने बनावट सह्या करून बनविलेल्या इतिवृत्ताच्या आधारे धनादेश वटविण्यात आले होते. जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्यात 2012 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावर सुनावणी जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. 

त्यानंतर पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती, मात्र मागील आठवड्यात उच्च न्यायालयानेही त्यांचा जामीन फेटाळला. मागील आठवड्यात आज ( जळगाव जिल्हा न्यायालयात शरणागती पत्करली. त्यानंतर जळगाव जिल्हा पोलिसांनी अटक केली. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यावर त्यांनी पुन्हा जामिनासाठी अर्ज केला आहे.

Web Title: Shiv Sena MLA Gulabrao Patil's arrest