नापास झाल्यामुळे विद्यार्थ्याची आत्महत्या 

Student suicides due to disappearance
Student suicides due to disappearance

जळगाव जामोद : स्थानिक कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा विद्यार्ती ऋषिकेश कैलास वानखडे (वय 21 वर्ष) याने कृषी महाविद्यालयाचे जवळील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली आहे.

कृषी अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्षाला असणाऱ्या हृषीकेश वानखडे ला अपेक्षेपेक्षा कमी मार्क्स मिळाल्याने तो व्यथित झाला, म्हणून त्याने आत्महत्या केल्याचे कारण समोर येत आहे. दिलीप सुपडाजी मनसुटे यांचे फिर्यदिवरून जळगाव पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद दाखल केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com