नागपूर शहरात जोरदार सरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 जुलै 2017

नागपूर - आठवड्याभरापासून विदर्भात सक्रिय असलेल्या पावसाने शुक्रवारीही शहरात हजेरी लावली. सायंकाळच्या सुमारास अनेक भागांत जोरदार वरुणवृष्टी झाली.  

आठवड्याची सुरुवात मुसळधारेने झाल्यानंतर दोन दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला. शुक्रवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. दुपारी हलक्‍या सरी बरसल्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. जवळपास 15 ते 20 मिनिटे दणादण बरसल्यानंतर ऊन पडले. हवामान विभागातर्फे सायंकाळी साडेपाचपर्यंत आठ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली. 

विदर्भ

नागपूर - मराठी विद्यार्थ्यांना फाडफाड इंग्रजी बोलता येत नसल्याने ते सीबीएसई शाळांमधील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मागे पडतात, असा...

12.18 PM

नागपूर - बहिणीच्या प्रेमविवाहाला विरोध केल्याने वचपा काढण्यासाठी जावयाने साळ्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. रक्‍ताबंबाळ...

12.18 PM

नागपूर - बहुप्रतीक्षित अशा कविवर्य सुरेश भट सभागृहाचे लोकार्पण शुक्रवारी (ता. २२) देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते...

12.06 PM