गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या

गळफास लावून शिक्षकाची आत्महत्या

नागपूर - शिकवणी वर्गामध्ये विद्यार्थिनीच्या मित्राने मारहाण केल्यामुळे अपमानित  झालेले शिक्षक संदीप वीरेंद्रनाथ विश्‍वास (४२, रा. सुवर्णनगर, जरीपटका) यांनी आत्महत्या  केली. याप्रकरणी जरीपटका पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती आहे. संदीप पाचपावलीत शिकवणी वर्ग घेतात. 

दोन दिवसांपूर्वी वर्गामध्ये विद्यार्थिनी मोबाईलवर चॅटिंग करीत होती. त्यामुळे संदीप तिच्यावर ओरडले. तिने घडलेला प्रकार मित्राला सांगितला. त्याने वर्गात घुसून संदीप यांना मारहाण केली. अपमान सहन न झाल्यामुळे त्यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती एएसआय सुधाकर यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com