५५ वर्षीय इसमाकडून सतरा वर्षीय मूलीचा विनयभंग

girl-rape
girl-rapeSakal

आर्णी (जि. यवतमाळ) : तालूक्यातील एका गावात सतरा वर्षिय मूलीचा 55 वर्षीय इसमाने घरात घूसुन विनंभग केल्याची घटना आज ता,17 आँक्टोंबरला दूपारी एक वाजता दरम्यान घडली असून पिठीत मूलीच्या तक्रारीवरुन आरोपी विरुध्द पोक्सो अंतर्गत विविध गून्हा दाखल करण्यात आला आहे,

तालूक्यातील एका गावात सतरा वर्षीय मूलगी स्वताच्या घरी असतांना गैरअर्जदार घरात येवून माझा शेतात कापूस वेचण्यासाठी चाल असे मला म्हणू लागला मी तूला पांचशे रुपये देतो पण मी कापुस वेचण्यात येत नाही असे म्हणाली परंतु तो माझ्याजवळ वाईट उद्देशाने आला मी दूर जाण्याचा प्रयत्न करत होती तरी त्याने माझे दौन्ही हात पकडून माझे तोंड दाबुन मला खाली पाडले व वाईट उद्देशाने विनंयभंग केल्याची तक्रार सतरा वर्षीय मूलीने आर्णी पोलीस स्टेशनला दिल्यावरुन आरोपी अशोक व्यंकटीराव ठाकरे (वय-55) यांच्या विरुध्द पोक्सो अंतर्गत विविध गून्हे दाखल करण्यात आला असुन आरोपीस अटक झाली नाही.

सतरा वर्षीय मूलीचा घरात घूसुन विनंयभग झाल्याची माहीती,पिठीत मूलीच्या नातेवाईकासह ग्रामस्थकांना मिळताच आरोपीला पकडून नातेवाईकासह ग्रामस्थकांनी चांगलाच चोप दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com