Ahilyanagar Fraud: पोकलेन मशीन व्यवहारात ३० लाखांची फसवणूक; सुरत येथील एकावर गुन्हा दाखल; दोन वर्षे होता व्यवहार अधांतरी

भरत पाटील याने आरटीओ रजेवर आहेत, ते आल्यावर मी कंटेनर पाहून मशीन नगरला पाठवतो, असे सांगितल्याने फिर्यादी त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर अहिल्यानगरला आले. ठाणगे यांनी वारंवार फोन करूनही भरत पाटील याने मशीन पाठवले नाही.
A two-year-old pending machinery deal ends in a ₹30 lakh fraud complaint; accused from Surat booked.
A two-year-old pending machinery deal ends in a ₹30 lakh fraud complaint; accused from Surat booked.esakal
Updated on

अहिल्यानगर : पोकलेन मशीन व्यवहारात शहरातील बांधकाम व्यावसायिकाची ३० लाखांची फसवणूक झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मुळचा नंदुरबार येथील रहिवासी व सध्या सुरत (गुजरात) येथील एकावर फसवणुकीचा गुन्हा कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com