

Heavy Discharge into Godavari Fails to Boost Key Reservoir Storage in Nashik Region
sakal
शिर्डी: नाशिक आणि इगतपुरी परिसरातील पावसामुळे मधमेश्वर बंधाऱ्यावरून काहीकाळ तब्बल ५३ हजार क्युसेक्स वेगाने गोदावरी नदीत पाणी सोडण्यात आली. मात्र दारणा, गंगापूर आणि मुकणे या धरणातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झाली नाही. गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रात भूजल पातळीत वाढ होईल, एवढा पाऊस नाही. धरणांचे दरवाजे बंद आणि लाभक्षेत्रावर चिंतेचे सावट कायम आहे.