

High Returns Bait Leads to Major Stock Fraud Case in Ahilyanagar
Sakal
अहिल्यानगर: शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास ज्याजा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बँकेतून सेवानिवृत्त झालेल्या वृध्द व्यक्तीची सुमारे ६१ लाख ६१ हजार ७८९ रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात ग्रुप ॲडमीनसह चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.