

Life-Saving Cardiac Operation Gives New Hope to Senior Citizen
Sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील पहिली मिट्रल वाल्व (हृदयाची झडप) बदलण्याची जटिल शस्त्रक्रिया साईदीप-सह्याद्री हॉस्पिटलमध्ये डॉ. अभिषेक राजपोपट व डॉ. किरण दीपक यांच्या टीमने यशस्वी केली. मिट्रल वाल्व ट्रान्सकॅथेटरच्या साहाय्याने ती बदलण्यात आली.