
NDRF Aids Flood-Hit Giraf Settlement in Karjat
Sakal
कर्जत: तालुक्यातील मलठण येथील सीना नदीच्या पुराने वेढा दिल्याने त्यात अडकलेल्या जिराफ वस्तीवरील नागरिकांची ‘एनडीआरएफ’च्या जवानांनी रेस्क्यू ऑपरेशन करीत केली. ७२ तासांनंतर सुटका झाल्याने गावात आल्यानंतर सुटका केलेल्यांच्या डोळ्यात अश्रुंच्या धारा होत्या.