Ahilyanagar : सेवानिवृत्त फौजदाराची ७७ लाखांची फसवणूक; चांगला परतावा मिळण्याचा आमिष नडला, पैसे देण्यास टाळाटाळ

सेवानिवृत्तीनंतर त्यांचे पीएफ, ग्रॅज्युएटी, विमा पैसे, पेन्शन विक्री याचे ६० लाख रुपये मिळाले होते, तसेच त्यांनी गोविंदपुरा येथील त्यांचे जुने घर विक्री केल्याने त्यातूनही त्यांना २७ लाख रुपये मिळाले होते.
The retired constable’s hard-earned savings were swindled in a fraudulent investment scheme, resulting in a financial loss of ₹77 lakh.
The retired constable’s hard-earned savings were swindled in a fraudulent investment scheme, resulting in a financial loss of ₹77 lakh.Sakal
Updated on

अहिल्यानगर : रेशीम उद्योगात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून पैसे घेतले, त्यानंतर पैसे परत देण्यास टाळाटाळ करून सेवानिवृत्त सहायक फौजदाराची ७७ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com