

AAP begins candidate screening for Nagar Parishad elections; Kejriwal directs inclusion of honest and grassroots workers.
Sakal
जामखेड शहर: जामखेड नगरपरिषदेसह तालुक्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये आम आदमी पार्टी स्वबळावर लढणार आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीत १२ प्रभागांमधून २४ उमेदवार रिंगणात उतरवले जाणार आहेत, अशी माहिती पार्टीचे तालुकाध्यक्ष संतोष नवलाखा यांनी दिली.