Ahilyanagar News : शिवीगाळीचा नियम मोडला; सौंदाळे ग्रामपंचायतीकडून दोघांवर दंडात्मक कारवाई

Ahmednagar News : अंमलबजावणी करत गावातील भांडणात शिव्या देणाऱ्या दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.
kukane
kukaneesakal
Updated on

कुकाणे : ग्रामसभा ठराव अन्वये शुक्रवार शिवीगाळ केल्यास ५०० रुपये दंड ठरविण्यात आला होता. त्याची अंमलबजावणी करत गावातील भांडणात शिव्या देणाऱ्या दोन व्यक्तींना दंड केल्याचे सरपंच शरद आरगडे यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com