Bribery:'नेवासे येथे लाच घेताना भू-करमापकास अटक'; अहिल्यानगर जिल्ह्यात खळबळ, शिवरस्ता खुला करुन देताे अन्..

ACB Trap Newasa: घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून शेतकरी वर्गात नाराजीची भावना व्यक्त झाली. प्रशासनातील भ्रष्टाचारामुळे सामान्य शेतकऱ्यांचे काम अडकत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. संबंधित अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
Ahilyanagar Tension After Newasa Surveyor Arrested for Bribe Over Farm Road

Ahilyanagar Tension After Newasa Surveyor Arrested for Bribe Over Farm Road

Sakal
Updated on

सोनई : नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने नेवासे भूमिअभिलेख कार्यालयात भू -करमापक असलेल्या अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी यास शिवरस्ता खुला करून देण्याच्या बोलीवर दीड लाख रुपये लाच शेतकऱ्यांकडून घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने तालुक्यात खळबळ उडाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com