Ahilyanagar Fraud: 'अकौंटंटने केला १० कोटींचा अपहार': नातेवाईकांच्या बँक खात्यात पैसे पाठविले; दोघांवर गुन्हा दाखल

Ahilyanagar: शहरातील दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत अभयराज गुगळे (रा. कोर्टगल्ली, अहिल्यानगर) व अन्सार निसार शेख (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
Ahilyanagar News
Police investigating a ₹10 crore embezzlement case involving an accountant who allegedly transferred funds to relatives' bank accounts.Sakal
Updated on

अहिल्यानगर : एका कंपनीत अनेक वर्ष सिनियर व ज्युनियर अकौंटंट म्हणून काम पाहणाऱ्या दोघांनी वेळोवेळी नऊ कोटी ८१ लाख रूपये स्वतःच्या व नातेवाईकांच्या बँक खात्यात टाकून अपहार केला. याप्रकरणी शहरातील दोघांविरुद्ध तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुनीत अभयराज गुगळे (रा. कोर्टगल्ली, अहिल्यानगर) व अन्सार निसार शेख (रा. गजराजनगर, छत्रपती संभाजीनगर रोड, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com