Indian Cricketer Abroad: मराठमोळा अष्टपैलू जपानच्या क्रिकेट विश्‍वात चमकतोय; आदित्य फडकेची मातृभूमी भेट, बालपणीच्या आठवणींना उजाळा!

Aditya Phadke shining in Japan cricket league: जपानच्या क्रिकेटमध्ये मराठमोळ्या आदित्य फडकेची अष्टपैलू चमक
Japan-Based Marathi Cricketer Aditya Phadke Returns to Motherland

Japan-Based Marathi Cricketer Aditya Phadke Returns to Motherland

Sakal

Updated on

-मनोज जोशी

कोपरगाव : जपानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट रंगमंचावर आपल्या अष्टपैलू कामगिरीने छाप उमटवणारा तरुण क्रिकेटपटू आदित्य अमित फडके नुकताच कोपरगाव भेटीवर आला होता. मराठमोळा हा खेळाडू सध्या जपानच्या अंडर-१९ क्रिकेट संघाचा प्रभावी अष्टपैलू म्हणून ओळख निर्माण करत असून, त्याच्या भेटीमुळे स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आदित्य हा मूळ कोपरगावचे आशिष फडके यांचा पुतण्या आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com