Pardhi Settlement Road issue: १५ वर्षांनंतर पारधी वस्तीला मिळाला रस्ता; तहसीलदार सावंत यांची मध्यस्थी; ७५ शिव-पाणंद रस्ते प्रश्न निकाली!

75 Shiv Panand Road disputes resolved by Tahsildar Sawant: १५ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पारधी वस्तीला मिळाला हक्काचा रस्ता; तहसीलदार सावंत यांचे कौतुक
15-Year Wait Ends: Road Built for Pardhi Vasti, 75 Rural Road Disputes Settled

15-Year Wait Ends: Road Built for Pardhi Vasti, 75 Rural Road Disputes Settled

sakal

Updated on

कोपरगाव : दोनशे ते अडीचशेची लोकवस्ती असलेल्या हिंगणी येथील पारधी वस्तीला गेल्या १५ वर्षांपासून रस्ताच नव्हता. तहसीलदार महेश सावंत यांनी पुढाकार घेत ६ मार्च रोजी पाहणी केली. रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ठाण मांडून ग्रामस्थांमध्ये सामंजस्याने एकमत घडवून आणत रस्ता मोकळा करून दिला. त्यामुळे परिसरातील नागरिकांचा वनवास संपला. हक्काचा रस्ता दिल्याने रहिवाशांनी त्यांचे आभार मानले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com