
"Agriculture Minister Dattatray Bharane demands quick panchnamas to provide timely relief to Parner-Nagar farmers."
Sakal
टाकळी ढोकेश्वर: अतिवृष्टीमुळे पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. ओला दुष्काळसदृश परिस्थितीत पिके पडली, वाहून गेली व शेतकरी आर्थिक संकटात सापडले. या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे आमदार काशिनाथ दाते यांनी सरसकट पंचनामे करत तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली.