Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दिग्गजांची दुसरी पिढी बिनविरोध; ९ जागा बिनविरोध, १२ जागांवर लढत

Ahilyanagar District Bank Election Nine Seats Unopposed Twelve Contested: नीलेश लंके माघार घेण्यास तयार नाहीत! पारनेरमध्ये लंके विरुद्ध शिंदे सामना रंगणार
Ahilyanagar District Central Cooperative Bank Election Sees Political Families Advance as Nine Directors Are Elected Unopposed

Ahilyanagar District Central Cooperative Bank Election Sees Political Families Advance as Nine Directors Are Elected Unopposed

sakal

Updated on: 

अहिल्यानगर: जिल्हा सहकारी मध्यवर्ती बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘दहा वर्षे संचालक रद्द’च्या अटीमुळे दिग्गजांनी आपली दुसरी पिढी पुढे केली. संबंधित जागा बिनविरोध केल्या. दुष्काळी स्थितीतही निवडणुकीचा बार उडवून इतर जागांवर लढती लागल्या. बॅंकेच्या २१ पैकी ९ जागा बिनविरोध झाल्या. १२ जागांवर लढत होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com