Ahilyadevi Holkar Scheme: अहिल्यानगरातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! १.१६ लाख लाभार्थ्यांची कर्जमाफी यादी जाहीर, १,०९८ कोटींचा लाभ

Ahilyanagar Farmers Get Major Loan Waiver Relief: अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत अहिल्यानगर जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ५१२ पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. १,०९८ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असून केवायसी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे.
Ahilyanagar Loan Waiver Update 116512 Eligible Farmers to Receive Rs 1098 Crore Under Ahilyadevi Holkar Scheme

Ahilyanagar Loan Waiver Update 116512 Eligible Farmers to Receive Rs 1098 Crore Under Ahilyadevi Holkar Scheme

sakal

Updated on

अहिल्यानगर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. जिल्हा बँकेच्या सुमारे एक लाख १६ हजार ५१२ शेतकऱ्यांना १ हजार ९८ कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. तसेच इतर बँकांमधील थकीत शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur farmer loan waiver scheme 2026
Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Kolhapur farmer loan waiver latest news
Maharashtra Farm Loan Waiver Scheme 2026
Marathi News Esakal
www.esakal.com