Ahilyanagar farmers set to receive ₹846 crore relief package before Diwali, bringing timely support and cheer.
sakal
अहिल्यानगर: अतिवृष्टी आणि पुरामुळे सप्टेंबर महिन्यामध्ये जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर शासनाने ८ लाख २७ हजार ११८ शेतकऱ्यांना एकूण ८४६ कोटी ९६ लाख रुपयांच्या आर्थिक मदतीचा निर्णय घेतला आहे.