
अहिल्यानगर : जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वारा व मुसळधार पाऊस होण्याचा शक्यता भारतीय हवामान खात्यामार्फत वर्तविण्यात आली आहे. जिल्ह्यासाठी यलो अलर्टही जारी करण्यात आला असून, नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.