
Police and Narcotics Task Force officials oversee the destruction of 900 kg ganja in Ahilyanagar under the Chief Minister’s anti-drug campaign.
Sakal
अहिल्यानगर: पोलिस प्रशासनाने जामखेड, तोफखाना, राहुरी, कर्जत, पारनेर, श्रीरामपूर शहर, शेवगाव, मिरजगाव, कोपरगाव तालुका, भिंगार कॅम्प, श्रीगोंदे व राहाता पोलिस ठाणे हद्दीतून जप्त केलेला ९३३ किलो ५७० ग्रॅम अंमली पदार्थ (गांजा) नष्ट केला आहे. अंमली पदार्थ टास्क फोर्स समितीने न्यायालयाच्या परवानगीने ही कारवाई केली आहे.