

Ahilyanagar Faces Severe Heatwave as Temperature Climbs to 41°C
sakal
अहिल्यानगर: जिल्ह्यातील तापमानात गेल्या आठवड्यापासून वाढ होण्यास प्रारंभ झाला आहे. जिल्ह्याचा पारा सोमवारी (ता.११) ४१ अंश सेल्सिअसवर पोहचला होता. तापमान वाढीने दुपारी संचारबंदी सदृश परिस्थिती निर्माण होत आहे.