'अहिल्यानगर झेडपीत होणार चार हजार गुरुजींच्या बदल्या'; संवर्ग-दोनमधील एक हजार २३७ शिक्षक, अवघड क्षेत्रात ५७३ पात्र

4,000 Guruji Transfers in Ahilyanagar ZP: संवर्ग दोनमधील ३७४ अशा एकूण आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार २३७ शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रात ५७३ शिक्षक पात्र आहेत. आता सर्वांत मोठा टप्पा संवर्ग चारमधील आहे. तेथे तब्बल चार हजार शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित आहेत.
Ahilyanagar ZP to transfer 4,000 teachers; over 500 to be posted in challenging rural areas.
Ahilyanagar ZP to transfer 4,000 teachers; over 500 to be posted in challenging rural areas.Sakal
Updated on

अहिल्यानगर: जिल्हा परिषदेत सध्या शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया सुरू आहे. संवर्ग एक व संवर्ग दोनच्या बदल्या पूर्ण झाल्या आहेत. संवर्ग एकमधील ८६३ शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर संवर्ग दोनमधील ३७४ अशा एकूण आतापर्यंत जिल्ह्यातील १ हजार २३७ शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. अधिकार प्राप्त अवघड क्षेत्रात ५७३ शिक्षक पात्र आहेत. आता सर्वांत मोठा टप्पा संवर्ग चारमधील आहे. तेथे तब्बल चार हजार शिक्षकांच्या बदल्या अपेक्षित आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com