
Diya Jasaud of Ahilyanagar celebrates after winning gold at the National Yoga Championship; Maharashtra team secures 17 medals.”
Sakal
अहिल्यानगर: नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या राष्ट्रीय पॅरा योगासन चॅम्पियन स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाने १७ पदकांसह पहिले स्थान पटकावले आहे. यामध्ये नगर येथील महावीर मल्लखांब व योग प्रशिक्षण संस्थेची विद्यार्थिनी दिया राजेंद्र जासूद हिने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे.