
Ahilyanagar sculptor Yash Vaman honored internationally; wins 2nd prize in USA art exhibition.
Sakal
अहिल्यानगर : अहिल्यानगरच्या मातीत अनेक शिल्पकार उदयास आले आणि त्यांच्या कलेचा जगभरात सन्मान झाला. आताही शहरातील युवा शिल्पकार यश सुदाम वामन यांच्या सकाळ (मॉर्निंग) या विषयावर आधारित शिल्पाला अमेरिकेत झालेल्या प्रदर्शनामध्ये दुसऱ्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे.