

Ahmednagar Development Gets Major Push As Four Talukas Receive Additional Five Crore Funds Under Aspirational Taluka Scheme
sakal
अहिल्यानगर : जिल्ह्यातील अकोले, कर्जत, शेवगाव आणि पारनेर या चार तालुक्यांचा कायापालट होणार आहे. राज्यातील मागास व अल्पविकसित भागांचा संतुलित, सर्वांगीण आणि गतिमान विकास साधण्यासाठी राज्याच्या नियोजन विभागाने मोठा निर्णय घेतला आहे.