Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार

महिलेवर पोलिस शिपाई व होमगार्ड अशा दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ऊस तोडणीचे काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार
Updated on

Ahmednagar Police Constable Physically Assaulted Woman: महिलेवर पोलिस शिपाई व होमगार्ड अशा दोघांनी अत्याचार केल्याची घटना घडली. जामखेड तालुक्यातील नायगाव येथे ऊस तोडणीचे काम करणाऱ्या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस शिपाई दगडू सुदाम भुरके, होमगार्ड सागर चंद्रकात माने अशी आरोपींची नावे असून, दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. भूम बसस्थानक परिसरात शिपाई व होमगार्डने पीडित महिलेला पैशांची मागणी केली. महिलेने ऊसतोडणी मुकादमाला फोन करुन पैसे मागितले. मुकादमाने माने याच्या फोन- पेला दहा हजार पाठविले. त्यानंतर शिपाई दगडू भुरके याने महिलेला शेतात तिच्यावर अत्याचार केला. (Latest Marathi News)

Ahmednagar Crime: रक्षकच बनले भक्षक! अहमदनगरमधील धक्कादायक घटना, पोलीस शिपाई आणि होमगार्डकडून महिलेवर अत्याचार
Express Railway Schedule: मुंबई-हावडा एक्स्प्रेससह 'या' पाच गाड्या आजपासून विलंबाने, जाणून घ्या नवीन वेळापत्रक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Police arrest a 64-year-old accused in Sangli after a minor girl was found pregnant following repeated sexual assault incidents.
Beed married woman assault case
Chhatrapati Sambhajinagar
fake baba assault case in Palghar Maharashtra
Marathi News Esakal
www.esakal.com