

Leopard Threat
sakal
शिर्डी : बिबटे जेरबंद करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आपल्या मतदारसंघात आणि साखर कारखान्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रशिक्षित पथक (टीम) तयार करणे, त्यांना पिंजरे आणि थर्मल ड्रोनसह सर्व अत्याधुनिक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्याची गरज आहे. हा अहिल्यानगर जिल्ह्यात बिबट्यांचे माणसांवरील सुरू असलेले हल्ले रोखण्याचा एकमेव मार्ग आहे.