'अहिल्यानगर जिल्ह्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश'; माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का..

Shift in Rural Politics: अहिल्यानगर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेला मोठे खिंडार पडले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोरे यांच्यावर शेतकरी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.
Swabhimani Shetkari Sanghatana workers officially join Shiv Sena in Ahilyanagar, marking a setback for former MP Raju Shetti.
Swabhimani Shetkari Sanghatana workers officially join Shiv Sena in Ahilyanagar, marking a setback for former MP Raju Shetti.Sakal
Updated on

राहुरी: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष (उत्तर) रवींद्र मोरे यांनी शेकडो समर्थकांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात स्वाभिमानी संघटनेला मोठे खिंडार पडले आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का मानला जात आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मोरे यांच्यावर शेतकरी सेनेच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com